कोकणे वस्ती, लोणी खुर्द, ता.राहाता, जि.अहमदनगर
U-DISE :- 27261003812
उल्लेखनीय बाबी-
शाळेची स्थापना - 2010 अशी आहे .शाळा तशी नवीन आहे.
शाळेत 1 ली ते 4 थी पर्यंत वर्ग आहेत. शाळेचा पट - 39+30=69 आहे.
शाळेत एकूण तीन शिक्षक कार्यरत आहेत.
दरवर्षी शाळेत सहशालेय उपक्रम, खेळांच्या स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा इ.स्पर्धा घेण्यात येतात. तसेच हर घर तिरंगा , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,मेरी माटी मेरा देश ,वृक्षारोपण असे राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतात.
शाळेत सर्व शासकीय योजनांचा लाभ मुलांना दिला जातो.जसे मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश व बूट, प्रधान मंत्री पोषण आहार योजना तसेच सुवर्ण महोत्सव आदिवासी शिष्यवृत्ती,इतर मागास भटके विमुक्त प्रवर्गातील मुलांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.
शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड द्वारे अध्ययन अध्यापन केले जाते.
-: संपर्क :-
श्रीम. थोरात नंदा रखमा
मो. +91 9011652794
ईमेल - zppskokanewasti@gmail.com